३ श्रीमंत माणूस व गरीब लाजर लुका १६ : १ - १३
आता पाहा , एक माणूस होता तो खूप श्रीमंत होता तो जांभळी तलम वस्त्रे घालीत असे व प्रत्येक दिवस थाटामाटाने जीवनाचा आनंद घेत होता .त्याच ठिकाणी लाजर नावाचा एक गरीब दुखी त्याच्या दरवाजवळ पडून राहत होते . त्याचे शरीर जखमांनी भरलेले होते .त्या श्रीमंत माणसांची उष्ट पडलेल्या नीच त्याचे पोट भरण्यासाठी तो तडफत होता . इथपर्यंत की कुत्रे पण येत होते व त्याच्या जखमांना चाटत होता . व नंतर असे झाले की तो गरीब माणूस मेला तेव्हा स्वर्ग दुत येऊन त्याला घेऊन गेले व अब्राहाम च्या गोदमध्ये जाऊन बसविले . तो श्रीमंत माणूस पण मारून गेला त्याला जमिनीत गाळले . नरकात जेव्हा तडफत असता जेव्हा त्याने आपले डोळे वर केली तेव्हा अब्राहाम खूप दूर दिसत होता परंतु त्याने लाजारला त्याच्या गोदमध्ये पाहिले . तेव्हा त्याने आवाज देऊन म्हटले , बापा अब्राहामा , माझ्यावर दया कर . व लाजराला पाठव की तो आपली अंगठी बुडवून माझी जीभ थंड करून द्यावी . कारण मी ह्या आगीत तडफत आहे . परंतु अब्राहामानी म्हटले , हे माझ्या मुला , आठव तू तुझ्या जीवन सहवासात आपली चांगली वस्तु मिळविली . व परंतु लाजरला वाईट वस्तुच मिळाली . आता तो इकडे आनंद करत आहे व तू त्रास करत आहे . व ह्या सर्व व्यतिरिक्त आमच्या व तुमच्या मध्ये एक मोठी खाडी आहे . ह्यासाठी की जर कोणी तुमच्याजवळ येऊ इच्छितो तरी त्याला जाता येणार नाही . व तेथुन कोणाला इकडे येत येणार नाही . त्या श्रीमंत माणसांनी सांगितले , तर मग हे बापा मी तुला विनंती करतो की लाजरला माझ्या बापाच्या घरी पाठव . कारण माझे पाच भाऊ आहेत तो त्यांना चेतावणी देईल ह्यासाठी की त्यांनी तरी ह्या त्रास दायी जागेवर येऊ नये . परंतु अब्राहमने सांगितले , त्याच्याजवळ मुसा आहे व संदेष्टे पण आहे त्यांना त्यांचे ऐकू दे . श्रीमंत माणसांने सांगितले , नाही बापा अब्राहामा , जर कोणी मेलेल्यातून त्यांच्याजवळ जाईल तर ते मन फिरविणार अब्राहाम ने त्याला सांगितले , जर ते मुसा व संदेष्टे ह्यांचे ऐकत नाही . तर जर कोणी मेलेल्यातून जिवंत होऊ त्यांच्या जवळ जाईल तरी ते मानणार नाही .